द्वितीय वर्ष कला वर्गाचा प्रथम सत्राचा निकाल
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, द्वितीय तसेच तृतीय वर्ष कला वर्गाचा प्रथम सत्राचा निकाल लागलेला आहे, http://nmu.ac.in/…/st…/examination/onlineresultscollege.aspx या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यावा.