Posts

Showing posts from October, 2016

National Digital Library

National Digital Library. It is an initiative by HRD ministry. It is a huge collection of learning resources from primary to PG level. Students  can use it free of charge. To register, go to: https://ndl.iitkgp.ac.in Share with other students also.

वाचन प्रेरणा दिवसासाठी घोषवाक्ये

*वाचन प्रेरणा दिवसासाठी              घोषवाक्ये* �� वाचाल तर वाचाल,        शिकाल तर टिकाल �� जिथे जिथे दिसते पुस्तक,        तिथे व्हावे नतमस्तक �� जिथे पुस्तकांचा साठा,        समृद्धीचा नाही तोटा �� वाचन करता मिळते ज्ञान,        उंचावते जीवनमान �� पुस्तकांशी करता मैत्री,        ज्ञानाची मिळते खात्री �� वाचनाने समृद्ध होते मती,        मिळते आमच्या विकासाला गती �� ग्रंथ हे आपले गुरु,        वाचनासाठी हाती धरू �� वाचन करा वाचन करा,        हाच खरा ज्ञानाचा झरा �� वाचनालयाला देऊ आकार,        कलामांचे स्वप्न करू साकार �� एक एक वाचू पुस्तक,        गर्वोन्नत होईल मस्तक �� वाचनसंस्कृती घरोघरी,        तिथे फुले...

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या ८५ व्या जयंतीनिमित्त सर्व वाचकांना वाचन दिनाच्या शुभेच्छा

Image
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या ८५ व्या जयंतीनिमित्त सर्व वाचकांना वाचन दिनाच्या शुभेच्छा

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी ५० सुविचार

1) जर भारताला २०२० मध्ये पूर्ण विकसित व्हायचं असेल तर भारताला तरुणांच्या खांदयावर आरूढ व्हावचं लागेल. 2) राष्ट्र हे कोणत्याही एका व्यक्तीपेक्षा व संस्थेपेक्षा मोठ आहे हा विचार सर्वांनीच करणं आणि त्याची जाणीव बाळगणं आवश्यक आहे. 3) आपला घाम विकसनशील भारताला विकसित भारतात बदलवून टाकील. 4) बदल हा दुरदृष्टी, नवप्रवर्तक मन आणि मार्गदर्शक उत्साह यांच्या परिणामातून होत असतो. 5) एखाद्या चांगल्या ग्रंथाच्या संपर्कात येणं आणि तो ग्रंथ हस्तगत करणं हे आयुष्यातलं नश्वर ऐश्वर्य असतं. 6) दररोज एक तास फक्त वाचनासाठी दया. काही वर्षांनी तुम्ही ज्ञानाचं केंद्र झालेलं असालं. 7) शिक्षक हे ज्ञानदानचं करत नाही, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देण्यासाठी त्यांच्यात महान स्वप्न आणि ध्येय जागवत असतो. 8) शिक्षकाची भूमिका म्हणीतल्या शिडीसारखी असते. प्रत्येक जण आयुष्यात वर चढून जाण्यासाठी शिडीचा उपयोग करतो; पण शिडी मात्र आपल्या जागीच स्थिर असते. 9) सम्राटापासून तळागाळातल्या सामान्य माणसापर्यंत सदाचारयुक्त आयुष्याचं संवर्धन हाच सर्वांचा पाया आहे. 10) आपण सर्वांनी पृथ्...

UGC-National Eligibility Test (NET) Examination - 22nd January 2017

*UGC-National Eligibility Test (NET) Examination* _January 2017 for Junior Research Fellowship (JRF) & Eligibility for Assistant Professor_. *Important Dates:* _Online Application Form Submission-17th October 2016._ *Last date for Applying Online-16th November 2016* _Date of Examination-22nd January 2017._ *For more details:* http://cbsenet.nic.in/cms/public/home.aspx