वाचन प्रेरणा दिवसासाठी घोषवाक्ये
*वाचन प्रेरणा दिवसासाठी
घोषवाक्ये*
घोषवाक्ये*
�� वाचाल तर वाचाल,
शिकाल तर टिकाल
�� जिथे जिथे दिसते पुस्तक,
तिथे व्हावे नतमस्तक
�� जिथे पुस्तकांचा साठा,
समृद्धीचा नाही तोटा
�� वाचन करता मिळते ज्ञान,
उंचावते जीवनमान
�� पुस्तकांशी करता मैत्री,
ज्ञानाची मिळते खात्री
�� वाचनाने समृद्ध होते मती,
मिळते आमच्या विकासाला गती
�� ग्रंथ हे आपले गुरु,
वाचनासाठी हाती धरू
�� वाचन करा वाचन करा,
हाच खरा ज्ञानाचा झरा
�� वाचनालयाला देऊ आकार,
कलामांचे स्वप्न करू साकार
�� एक एक वाचू पुस्तक,
गर्वोन्नत होईल मस्तक
�� वाचनसंस्कृती घरोघरी,
तिथे फुले ज्ञानपंढरी
�� वाचनाचा जपा नाद,
ज्ञानाचा नको उन्माद
�� वाचता वाचता मिळते ज्ञान,
अनुभव हाच गुरु महान
�� पुस्तके वाचून मिळते ज्ञान,
ज्ञानासह समाजाचे भान
शिकाल तर टिकाल
�� जिथे जिथे दिसते पुस्तक,
तिथे व्हावे नतमस्तक
�� जिथे पुस्तकांचा साठा,
समृद्धीचा नाही तोटा
�� वाचन करता मिळते ज्ञान,
उंचावते जीवनमान
�� पुस्तकांशी करता मैत्री,
ज्ञानाची मिळते खात्री
�� वाचनाने समृद्ध होते मती,
मिळते आमच्या विकासाला गती
�� ग्रंथ हे आपले गुरु,
वाचनासाठी हाती धरू
�� वाचन करा वाचन करा,
हाच खरा ज्ञानाचा झरा
�� वाचनालयाला देऊ आकार,
कलामांचे स्वप्न करू साकार
�� एक एक वाचू पुस्तक,
गर्वोन्नत होईल मस्तक
�� वाचनसंस्कृती घरोघरी,
तिथे फुले ज्ञानपंढरी
�� वाचनाचा जपा नाद,
ज्ञानाचा नको उन्माद
�� वाचता वाचता मिळते ज्ञान,
अनुभव हाच गुरु महान
�� पुस्तके वाचून मिळते ज्ञान,
ज्ञानासह समाजाचे भान
Comments
Post a Comment