जोड्या जुळवा १) रेडियो अ) हापकिन २)रेफ्रिजरेटर ब) आलीव्हर ईव्हान्स ३)कॉम्प्यूटर क) चार्ल्स बाबेज ४) अणू बॉम्ब ड) गुगलीमो मार्कोनी ५) कॉलरा लस ई) लिओ सिलार्ड जे माहिती असायलाच हवं ते खूपदा माहिती नसते. आणि जे माहिती असुन/नसून विशेष फरक पडणार नाही ते मात्र आम्हाला तोंडपाठ असतं. (१-ड, २- ब, ३-क, ४-ई, ५-अ) संशोधक व त्यांनी लावलेले शोध क्र. शोध संशोधक 1. सापेक्षता सिद्धांत = आईन्स्टाईन 2. गुरुत्वाकर्षण= न्यूटन 3. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट= आईन्स्टाईन 4. किरणोत्सारिता हेन्री =बेक्वेरेल 5. क्ष-किरण विल्यम= रॉटजेन 6. डायनामाईट =अल्फ्रेड नोबेल 7. अणुबॉम्ब= ऑटो हान 8. प्ंजा सिद्धांत= मॅक्स प्लॅक 9. विशिष्टगुरुत्व= आर्किमिडीज 10. लेसऱ =टी.एच.मॅमन 11. रेडिअम =मेरी क्युरी व पेरी क्यूरी 12. न्युट्रॉन =जेम्स चॅड्विक 13. इलेक्ट्रॉन= थॉम्पसन 14. प्रोटॉन =रुदरफोर्ड 15. ऑक्सीजन =लॅव्हासिए 16. नायट्रोजन =डॅन...
Comments
Post a Comment