Posts

Showing posts from April, 2016

पुस्तके पुस्तके स्वप्नात येतात आणि विचारतात, 'तू आम्हास ओळखले कां?'

पुस्तके पुस्तके स्वप्नात येतात आणि विचारतात, 'तू आम्हास ओळखले कां?' पुस्तके पुस्तके स्वप्नात येतात आणि विचारतात, 'तू आम्हास ओळखले कां?' बोलता बोलता पुस्तके वितळतात आणि अथांग पाणी होऊन हेलावत विचारतात 'तू आमच्यात कधी न्हालास कां? पोहलास कां?' पुस्तके मग घनदाट वृक्ष होतात आणि विचारात , 'आमची फळे खाल्लीस कां छायेत कधी विसावलास कां?' पुस्तके भुरुभुरु वाहणारा वारा होतात नि विचारात , 'श्वासाबरोबर आम्हाला कधी उरात साठवलेस कां?' पुस्तके असेच काही विचारीत राहतात एकामागून एक. प्रत्येक प्रश्नाला माझे काही उत्तर नसते; मी गप्प बसतो त्यांच्याकडे नुसता पाहत. तेव्हा पुस्तके सजावटीच्या कपाटात जाऊन बसतात नि म्हणतात , 'म्हणजे आमचे आयुष्य व्यर्थच ना?' पुस्तके मूक होतात, झुरत जातात, स्वतःला वाळवीच्या स्वाधीन करतात, शेवटी आत्महत्या करतात ती- घरातल्या घरात, बंद कपाटाच्या कारागृहात... एक अच्छी पुस्तक हज़ार दोस्तों के बराबर होती है जबकि एक अच्छा दोस्त एक लाइब्रेरी (पुस्तकालय) के बराबर होता है

23 एप्रिल.... जागतिक पुस्तक दिन...

23 एप्रिल.... जागतिक पुस्तक दिन... पुस्तकाचे महत्त्व सांगणारी काही वाक्ये... ��शिक्षणाने माणूस सुशिक्षित होतो, तर वाचनाने सुसंस्कृत. ��ग्रंथ हे आयुष्यातील खरे सोबती होत. ��माणसाला सुसंस्कृत, बहुश्रुत करण्यात पुस्तकांचा खूप उपयोग होतो. ��माणूस माणसाचा वैरी होऊ शकतो, पण पुस्तके मात्र अखंड मैत्रीच करतात. ��समाजशिक्षणाचा पाया म्हणजे ग्रंथालय होय. ��पुस्तकांची मैत्री म्हणजे विचारांची आराधना. ��वाचनामुळे शरीराला व मनाला आलेला शीण जातो. ��सुसंस्कृतपणाचा वारसा ग्रंथालयाकडून समाजाला मिळत असतो. ��ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुचे हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या, अंधाराच्या रात्री. ��When you read a book, recommend it to your friends. ��जगाची ओळख आणि बहुश्रुतपणा हाच वाचनाचा खरा उद्देश. ��आयुष्याचं सोनं करण्याचं सामर्थ्य पुस्तकात आहे. ���������������� पुस्तकातील ज्ञान ही अशी शिदोरी आहे, जी जीवन जगताना उपयोगी पडते. ���������������� ����������������

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, प्रादेशिक महत्त्वाचे दिनविशेष

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, प्रादेशिक महत्त्वाचे दिनविशेष आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, प्रादेशिक महत्त्वाचे दिनविशेष      आंतरराष्ट्रीय दिनविशेष - जागतिक हास्यदिन - 10 जानेवारी  जागतिक सीमाशुल्क दिन - 26 जानेवारी  जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन - 30 जानेवारी  जागतिक पाणथळ/विवाह दिन - 4 फेब्रुवारी  जागतिक कर्करोग दिन - 4 फेबु्रवारी  जागतिक रूग्ण हक्क दिन - 11 फेब्रुवारी  जागतिक प्रेम दिन - 14 फेब्रुवारी  जागतिक सामाजिक स्वच्छता दिन - 20 फेबु्रवारी  जागतिक सामाजिक न्याय दिन - 20 फेबु्रवारी  जागतिक मातृभाषा दिन - 21 फेब्रुवारी  जागतिक महिला दिन - 8 मार्च  जागतिक ग्राहक दिन - 15 मार्च  जागतिक अपंग दिन - 17 मार्च  जागतिक चिमणी दिन - 20 मार्च  जागतिक वन दिन - 21 मार्च  जागतिक जल दिन - 22 मार्च  जागतिक हवामान दिन - 23 मार्च  जागतिक क्षयरोग दिन - 24 मार्च  जागतिक रंगभूमी दिन - 27 मार्च  जागतिक आरोग्य दिन - 7 एप्रिल  जागतिक होमीओपॅथी दिन - 10 एप्रिल जागतिक ज्ञान दिन - 14 एप्रि...

झाडे लावा आणि " निसर्ग मित्र व्हा "

��एक झाड 50 वर्षांत 35 लाख रूपये किंमतीचे वायु प्रदूषण टाळते. ��एक झाड 15 लाख रुपये किंमतीचे ऑक्सिजन उत्पादन करते. ��एक झाड 40 लाख रूपये किंमतीचे पाण्याचे रीसाइक्लिंग करते. ��एक झाड 1 वर्षांत 3 किलो कार्बनडाय ऑक्साईडचा नाश करते. ��एक परिपूर्ण झाड 1000 हजार माणसांचे जेवण शिजवण्यासाठी उपयोगी येते. ��एक झाड आसपासच्या परिसरातील तापमान 2*अंशाने कमी करते. ��एक झाड 12 विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके तयार करण्यासाठी उपयोगी पडते. ��एका झाडापासून कुटूंबा साठी लाकडी सामान तयार होते. ��एका झाडावर 100 पक्षी घरटे बांधून राहू शकतात व त्याच्यावर त्यांच्या 25 पिढ्या जन्माला येतात आणि मधमाश्यांचे पोळे झाडावर असल्यास तीच संख्या लाखावर जाते. ��एक झाड 18 लाख रूपये किंमतीचे जमिनीची धूप थांबवते. ��एक झाड माणसाला लहानपणीच्या पांगुळगाड्या पासुन ते आराम खुर्ची पर्यंत तसेच वार्धक्यातील हातातील काठी पासुन स्मशानातील लाकडा पर्यंत साथ देते. ��एक झाड आपल्या पालापाचोळयाची भर टाकून जमिनीची कस वाढवते. ��एक झाड फळ,फुल,बिया आपल्या साठी देते. ������������������ एक झाड 50 वर्षांत काय करत आणि ...

Recruitment in CIDCO for SC/ST Category

Image

State Bank of India- Recruitment 2016

Image

Online ISBN

for more details visit to http://isbn.gov.in/
Image