वाचनामुळे माणूस कसा घडतो याचं सर्वोत्तम उदाहरणांन पैकी एक उदाहरण म्हणजे "नागराज मंजुळे" (अभिनेता आणि दिग्दर्शक) "सोलापुरच्या करमाळा गावचा वडार समाजाचा मुलगा..ज्याला ७ वीच्या आतच दारू प्यायची सवय लागली..नंतर गांजा,बिड्या ओढणे..अश्लील चित्रपट पाहणे..पुर्णतः वाया गेलेला..७ वीत असताना ६वीतील एक मुलगी आवडायला लागली..त्याचा नालायकपणा मूलीला कळेल म्हणुन घाबरू लागला..विचार बदलू लागले..१०वीत नापास झाला..रिकामा वेळच वेळ..वाचनाचा नाद लागला..मिळेल ते पुस्तक .कोणा एकाकडुन मृत्युंजय हाती लागलं त्याच्या कडुन कळालं अशी पुस्तके लायब्ररीत मिळतात.तेव्हा गावची लायब्ररी गाठली..सगळी पुस्तके वाचुन काढली..विचारांचा वेग वाढला..स्वतः ची तुलना सुरू झाली..अगदी रामायण महाभारतातल्या राक्षसापर्यंत.. बदलाची गरज तीव्रतेने जाणवू लागली..शिक्षण सुरु झाले..पोलीस भरतीस प्रयत्न.. संघात प्रवेश.. नंतर शिवसेनेत प्रवेश.. अनेक दंगलीत सहभाग.. फुले शाहु आंबेडकर साठे शंकर पाटील यांची पुस्तके वाचायला लागल्यावर पुन्हा वैचारिक बदल.. घरात बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावण्याकरिता वडीलांशी वादविवाद.. भूतकाळातील व व...
नामदेव ढसाळ यांची कविता... बोटाला सुई टोचली जिव किती कळवळतो, सूरे तलवारी खसाखस भोकसतात कस वाटत असेल..? साधा चटका बसला मानुस किती घाबरतो, साले जिवंत जाळून मारतात कस वाटत असेल..? साधा पदर ढळला तर बाई किती शरमते, साले नग्न दिंड काड़तात रे कस वाटत असेल..?? किती यातना,किती अपमान,किती वेदना,कस सोसत असेल..? आमची हर एक पीढ़ी यांच्या अत्याचारी बलात्कारात कुथत आली, परिवर्तनाच्या लढाईवर प्रतिगाम्यांचि औलाद निर्दयीपने मुतत आली...! किती काळ हे असंच चालायच,किती काळ हे सार नीमूट झेलायच्... आता ठरवलय... ठेवलेल हत्यार खोलायच माणसातल जनावर आरपार सोलायच ... करायची आहेत माणस आतून बाहेरून शुद्ध आणि जागवायचाय प्रत्येक मनात एक बुद्ध...
Comments
Post a Comment