विनामूल्य पुस्तके Download

पुस्तके वाचने ही उत्तम सवय आहे. पण धकाधकी च्या जिवनात वाचन कमी होते. तर मग आपल्यासाठी कंप्युटर वर पुस्तक वाचने हा एक पर्याय असतो. कारण कंप्युटर आता आवश्यक झाले आहे. ते बहुतेकांनजवळ असते. म्हणूनच मी आपल्या साठी १० मोफ़त जागांची माहिती आणली आहे जेथून आपण विनामूल्य पुस्तके download  करु शकता.
१.   http://www.gutenberg.org
आपण येथून फ़ार छान पुस्तके काढू शकता.
२.   http://www.freebookspot.in/
या जागेवर 72 Gb चे ५००० पुस्तके आहेत.
३. http://www.free-ebooks.net/
येथून तुम्ही पुस्तके घेवू व देवू पण शकता.
४.  http://manybooks.net/
फ़ार छान जागा आहे.
५.  http://www.getfreeebooks.com/
येथे एका कळीवर ( click ) पुस्तके मिळवू शकता.
६  http://freecomputerbooks.com/
संगणकावरील पुस्तके येथे मिळतील.
७. http://www.freetechbooks.com/
तंत्रज्ञानावरील पुस्तके येथे मिळतील.
८.  http://www.scribd.com/
पुस्तके आपण येथे प्रकाशित सुध्दा करु शकता.
९. http://www.globusz.com/
नवीन लेखकांना येथे संधी मिलते.
१०. http://www.onlinefreeebooks.net/
येथे १५ भागात पुस्तके आहेत.
आपण खालील जागांवर पण जावू शकता.
१.  http://en.wikipedia.org/wiki/List_of_digital_library_projects
२. http://www.archive.org

Comments

Popular posts from this blog

संशोधक व त्यांनी लावलेले शोध

वाचनामुळे माणूस कसा घडतो याचं सर्वोत्तम

घरटे उडते वादळात