राज्य मंत्रिमंडळ


राज्य मंत्रिमंडळ
1) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - सामान्य प्रशासन, नगरविकास, गृह, विधी व न्याय, बंदरे, माहिती व जनसंपर्क
कॉबिनेट मंत्री
2) चंद्रकांत पाटील - महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
3) सुधीर मुनगंटीवार - अर्थ व नियोजन, वने
4) विनोद तावडे - शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, मराठी भाषा व सांस्कृतिक कार्य, अल्पसंख्याक विकास, वक्फ
5) प्रकाश मेहता - गृहनिर्माण
6) पंकजा मुंडे - ग्रामविकास, महिला व बाल विकास
7) विष्णू सावरा - आदिवासी विकास
8) गिरीश बापट - अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन, संसदीय कार्य
9) गिरीश महाजन - जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण
10) दिवाकर रावते - परिवहन, खार जमीन विकास
11) सुभाष देसाई - उद्योग, खनिकर्म
12) पांडुरंग फुंडकर - कृषी
13) रामदास कदम - पर्यावरण
14) एकनाथ शिंदे - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रमासह)
15) चंद्रशेखर बावनकुळे - उर्जा, नवीन व नवीकरणीय उर्जा, उत्पादनशुल्क
16) बबनराव लोणीकर - पाणीपुरवठा व स्वच्छता
17) दीपक सावंत - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
18) राजकुमार बडोले - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
19) प्रा. राम शिंदे - जलसंधारण, राजशिष्टाचार
20) जयकुमार रावळ - रोजगार हमी योजना, पर्यटन
21) सुभाष देशमुख - सहकार, पणन, वस्त्रûद्योग
22) महादेव जानकर - पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय
23)  संभाजी निलंगेकर-पाटील - कामगार, कौशल्यविकास, भूकंप सहाय्य, माजी सैनिक कल्याण
राज्यमंत्री
24) दिलीप कांबळे - सामाजिक कार्य व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास, वक्फ
25) विद्या ठाकूर - महिला व बालविकास
26) विजय देशमुख - सार्वजनिक आरोग्य, परिवहन, कामगार, उत्पादन शुल्क
27) संजय राठोड - महसूल
28) दादाजी भुसे - ग्रामविकास
29) विजय शिवतारे - जलसंपदा, जलसंधारण, संसदीय कार्य
30) दीपक केसरकर - गृह (ग्रामीण), अर्थ व नियोजन
31) राजे अंबरीशराव अत्राम - आदिवासी विकास, वने
32) रवींद्र वायकर - गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण विभाग
33) डॉ. रणजीत पाटील - गृह (शहरे), नगरविकास, विधी व न्याय, संसदीय कार्य, कौशल्यविकास, माजी सैनिक कल्याण
34) प्रवीण पोटे-पाटील - उद्योग, खनिकर्म, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
35) गुलाबराव पाटील - सहकार
36) अर्जुन खोतकर - वस्त्रûद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्योत्पादन
37) मदन येरावार - उर्जा, पर्यटन, अन्न व औषधीद्रव्ये, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), सामान्य प्रशासन
38) सदा खोत - कृषी व पणन, फलोत्पादन
39) रवींद्र चव्हाण - बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण

Comments

Popular posts from this blog

संशोधक व त्यांनी लावलेले शोध

वाचनामुळे माणूस कसा घडतो याचं सर्वोत्तम

घरटे उडते वादळात