अनु.जाती(SC)च्या पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी
▪▪▪सुवर्णसंधी ▪▪▪
¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
अनु.जाती(SC)च्या पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी...(जळगाव जिल्हयासाठी...)
¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ,पूणे अर्थात बार्टी आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे नालंदा अभ्यास केंद्र,जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अनु.जाती (एस.सी.)पदवीधर उमेदवारांसाठी बॅंक,एल आय सी व रेल्वे लिपीकवर्गीय (IBPS)प्रशिक्षण वर्ग दिनांक 1 मे 2017 पासून सुरु करीत आहोत.
●अर्ज करण्याची अंतीम मुदत: दिनांक 21 एप्रिल 2017
●अर्ज मिळण्याचे ठिकाण:सौ.सुशीला बहु.संस्था ,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मार्केटच्या बाजूला ,जिल्हापेठ ,जळगाव.
●अर्जासोबतची कागदपत्रे:
1)दोन फोटो
2)आधार कार्डची झेराॅक्स
3)पदवीच्या मार्कशिटची झेराॅक्स
4)जातीचा दाखल्याची झेराॅक्स
●अर्ज केलेल्या उमेदवारांची चाळणी परीक्षा दिनांक:23 एप्रिल 2017
●चाळणी परीक्षेतून गुणवत्ता निहाय 50 उमेदवारांची निवड केली जाईल.
● निवड झालेल्या उमेदवारांना 3महिने प्रशिक्षण व 3000₹ विद्यावेतन आणि2000₹किंमतीचे पुस्तक दिले जातील.
तरी सदर प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा...
आतापर्यंत 73 उमेदवारांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे.
▪▪▪संपर्क ▪▪▪
¤¤¤¤ प्रा.सत्यजित साळवे ¤¤¤¤
संचालक,नालंदा अभ्यास केंद्र,जळगाव
मो.9823380970 व 8830314364
¤¤¤¤सुवर्णसंधीचा लाभ घ्या ¤¤¤¤

Comments
Post a Comment