Posts

Showing posts from May, 2016

दररोज कच्ची केळी खाण्याचे 5 फायदे

दररोज कच्ची केळी खाण्याचे 5 फायदे दररोज कच्ची केळी खाण्याचे 5 दररोज केळी खाण्याचे अनेक फायदे तुम्हाला माहित आहेत. मात्र अनेकांना कच्ची केळी खाण्याचे काय फायदे आहेत, हे कदाचित माहित नसावं. कच्च्या केळांमध्ये पोटॅशियमचा खजाना असतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती आणखी सक्षम करण्यासोबतच दिवसभर उत्साह टिकून राहण्यास मदत मिळते. कच्ची केळी खाण्याचे फायदे 1) वजन घटवण्यास मदत- वजन घटवण्याचा अटोकाट प्रयत्न करणारे केळी खाणं टाळतात. मात्र कच्ची खेळी खाल्ल्यामुळे वजन घटवण्यास मदत होते. कच्चं केळ हा तंतूमय पदार्थांचा महत्त्वाचा स्त्रोत आहे. ज्यामुळे अनावश्यक फॅट आणि शरिरातील अशुद्धी स्वच्छ होण्यास मदत मिळते. 2) बद्धकोष्ठतेपासून मुक्ती- कच्च्या केळात फायबर आणि आरोग्यदायी स्टार्च असतं. त्यामुळे आतड्यांमध्ये काहीही न अडकू देता, ते स्वच्छ ठेवण्यास मदत होते. त्यामुळे जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर रोज कच्चं केळ खाणं फायदेशीर ठरू शकतं. 3) भूख नियंत्रित – कच्च्या केळामुळे भूख नियंत्रित करणं, शांत करण्यास मदत मिळते. वेळी-अवेळी भूक लागत नाही. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम

संशोधक व त्यांनी लावलेले शोध

जोड्या जुळवा १) रेडियो           अ) हापकिन २)रेफ्रिजरेटर       ब) आलीव्हर ईव्हान्स ३)कॉम्प्यूटर        क) चार्ल्स बाबेज ४) अणू बॉम्ब       ड) गुगलीमो मार्कोनी ५) कॉलरा लस     ई) लिओ सिलार्ड जे माहिती असायलाच हवं ते खूपदा माहिती नसते. आणि जे माहिती असुन/नसून विशेष फरक पडणार नाही ते मात्र आम्हाला तोंडपाठ असतं. (१-ड, २- ब, ३-क, ४-ई, ५-अ) संशोधक व त्यांनी लावलेले शोध क्र. शोध संशोधक 1. सापेक्षता सिद्धांत = आईन्स्टाईन 2. गुरुत्वाकर्षण= न्यूटन 3. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट= आईन्स्टाईन 4. किरणोत्सारिता हेन्री =बेक्वेरेल 5. क्ष-किरण विल्यम= रॉटजेन 6. डायनामाईट =अल्फ्रेड नोबेल 7. अणुबॉम्ब= ऑटो हान 8. प्ंजा सिद्धांत= मॅक्स प्लॅक 9. विशिष्टगुरुत्व= आर्किमिडीज 10. लेसऱ =टी.एच.मॅमन 11. रेडिअम =मेरी क्युरी व पेरी क्यूरी 12. न्युट्रॉन =जेम्स चॅड्विक 13. इलेक्ट्रॉन= थॉम्पसन 14. प्रोटॉन =रुदरफोर्ड 15. ऑक्सीजन =लॅव्हासिए 16. नायट्रोजन =डॅनियल रुदरफोर्ड 17. कार्बनडाय ऑक्साइड =रॉन हेलमॉड 18. हायड्रोजन =हेन्री कॅव्हेंडिश 19. विमान =राईट बंधू 20. रेडिओ =जी.मार्कोनी 21. टेलिव्हिजन =जॉन बेअर्ड 22. विजेचा द

विविध पदांची भरती

￿￿ सातारा नगरपरिषद फायरमन पद भरती. http://bit.ly/1Xs0DRi ￿￿￿￿￿￿￿￿￿￿￿￿￿￿                                  ￿￿ पुणे येथील संरक्षण मंत्रालय मध्ये 40 जागा. http://bit.ly/1R0NTJL ￿￿￿￿￿￿￿￿￿￿￿￿￿￿                                  ￿￿ मुंबई मेट्रो रेल कोर्पोरेशन मध्ये 23 जागा. http://bit.ly/1TJMPM3 ￿￿￿￿￿￿￿￿￿￿￿￿￿￿                                  ￿￿ गोआ शिपयार्ड लिमिटेड मध्ये 231 विविध पदे. http://bit.ly/223oQ0z ￿￿￿￿￿￿￿￿￿￿￿￿￿￿                                  ￿￿ SBI PO 2200 जागा. http://bit.ly/24pZjUn ￿￿￿￿￿￿￿￿￿￿￿￿￿￿                                  ￿￿ मुंबई सार्वजनिक बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता स्थापत्य 80 जागा. http://bit.ly/1ULVnr1 ￿￿￿￿￿￿￿￿￿￿￿￿￿￿                                  ￿￿ महिला आर्थिक विकास महामंडळ मध्ये विविध पद भरती. http://bit.ly/1T7h45x ￿￿￿￿￿￿￿￿￿￿￿￿￿￿                                  ￿￿ अलाहाबाद बँक भरती 2016. http://bit.ly/1q6aBdr ￿￿￿￿￿￿￿￿￿￿￿￿￿￿                                  ￿￿ स्टाफ सिलेक्शन कमिशन लघुलेखक पद भरती 2016. http://bit.ly/1s3nMOp ￿￿￿￿￿￿￿￿￿￿￿￿￿￿                    

मार्च/एप्रिल २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या प्रथम वर्ष विज्ञान वर्गाचा (Semester I & II) निकाल महाविद्यालयातर्फे जाहीर

महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, मार्च/एप्रिल २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या प्रथम वर्ष विज्ञान  वर्गाचा (६०+४०, ४०+१०) निकाल महाविद्यालयातर्फे जाहीर करण्यात आलेला असुन https://sites.google.com/site/svpcalibrary या वेबसाईटवर Student Corner या लिंकला भेट देऊन आपला निकाल बघून घ्यावा.

मार्च/एप्रिल २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या प्रथम वर्ष कला वर्गाचा (Semester I & II) निकाल महाविद्यालयातर्फे जाहीर

महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, मार्च/एप्रिल २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या प्रथम वर्ष कला वर्गाचा (Semester I & II) निकाल महाविद्यालयातर्फे जाहीर करण्यात आलेला असुन https://sites.google.com/site/svpcalibrary या वेबसाईटवर Student Corner या लिंकला भेट देऊन आपला निकाल बघून घ्यावा.