Posts

Showing posts from March, 2016

वाचनामुळे माणूस कसा घडतो याचं सर्वोत्तम

वाचनामुळे माणूस कसा घडतो याचं सर्वोत्तम उदाहरणांन पैकी एक उदाहरण म्हणजे "नागराज मंजुळे" (अभिनेता आणि दिग्दर्शक) "सोलापुरच्या करमाळा गावचा वडार समाजाचा मुलगा..ज्याला ७ वीच्या आतच दारू प्यायची सवय लागली..नंतर गांजा,बिड्या ओढणे..अश्लील चित्रपट पाहणे..पुर्णतः वाया गेलेला..७ वीत असताना ६वीतील एक मुलगी आवडायला लागली..त्याचा नालायकपणा मूलीला कळेल म्हणुन घाबरू लागला..विचार बदलू लागले..१०वीत नापास झाला..रिकामा वेळच वेळ..वाचनाचा नाद लागला..मिळेल ते पुस्तक .कोणा एकाकडुन मृत्युंजय हाती लागलं त्याच्या कडुन कळालं अशी पुस्तके लायब्ररीत मिळतात.तेव्हा गावची लायब्ररी गाठली..सगळी पुस्तके वाचुन काढली..विचारांचा वेग वाढला..स्वतः ची तुलना सुरू झाली..अगदी रामायण महाभारतातल्या राक्षसापर्यंत.. बदलाची गरज तीव्रतेने जाणवू लागली..शिक्षण सुरु झाले..पोलीस भरतीस प्रयत्न.. संघात प्रवेश.. नंतर शिवसेनेत प्रवेश.. अनेक दंगलीत सहभाग.. फुले शाहु आंबेडकर साठे शंकर पाटील यांची पुस्तके वाचायला लागल्यावर पुन्हा वैचारिक बदल.. घरात बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावण्याकरिता वडीलांशी वादविवाद.. भूतकाळातील व व

प्रत्येक युवकाने वाचावा असा संदेश

��प्रत्येक युवकाने वाचावा असा संदेश �� "कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा, कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास, आयुष्यात कपाळावर हात टेकविण्याची तुमच्यावर कधीच वेळ येणार नाही " नशिबाला भाव देण्यापेक्षा.....कर्तृत्वाला वाव दिल्यास ..... दिर्घ यशाची नाव... तुम्हाला जीवनरूपी,सागरात प्रवास करताना दिसेल" " आळशी दुबळे लोक नेहमी नशिबाची भाषा बोलतात... तर कर्तृत्ववान माणसं नेहमी प्रयत्नांची शिकस्त करून यशाची उंच शिखरे गाठतात" " ज्या वेळेस एखादी व्यक्ती असे म्हणतेकी," मी नशिबवान आहे " त्य वेळेस त्याचा अर्थ असा होतो की, " ती व्यक्ती कर्तृत्ववान नाही" " नशिबाची गुलामी करण्यापेक्षा प्रयत्नांची शर्यत करून कर्तृत्वाचा झेंडा फडकवा, त्यातच जगाचा चेहरा मोहरा बदलण्याची पात्रता आहे. भ्रामक नशिबात नाही " कर्तृत्ववान माणसे कधी नशिबाच्या आहारी जात नाहीत...आणि नशिबाच्या आहारी गेलेली माणसे कधी कर्तृत्ववान होउ शकत नाही ....." " नशिबात असेल तर मिळेल असे म्हणत राहू नका ..... आयुष्यात नशिबाचा भाग ०% आणि परिश्रमाचा भाग १००

पुस्तक का वाचावे....?

पुस्तक का वाचावे....? !! वाचेल तो वाचेल !! 1- महात्मा फुले हे मोठे क्रांतिकारक झाले याला कारणीभूत एकमेव गोष्ट  म्हणजे "थाॅमस पेन" यांनी लिहिलेले  "राईट्स ऑफ मॅन "नावाचे पुस्तक या पुस्तकातून महात्मा फुले यांना प्रेरणा मिळाली.  2 - डाॅ बाबासाहेब आंबेडकर हे विश्वरत्न झाले याचे मूळ हे केळुसकर  गुरूजी यांनी बाबासाहेब यांना लहानपणीच भेट दिलेले बुद्ध चरित्र  हे पुस्तक आहे.  3- भगतसिंग यांना इंग्रजानी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली सकाळी फाशी देणार तर आदल्या रात्री भगतसिंग हे एक पुस्तक वाचत होते त्या वेळी तेथील जेलरने भगतसिंग  यांना विचारले की "तुला तर उदया   फाशी देण्यात येणार आहे ; मग हया पुस्तक  वाचण्याचा काही उपयोग होणार नाही !! त्या वेळी भगतसिंग  जेलरला म्हणाले की "माझ्या  वाचनातून अनेक भगतसिंग जन्माला येतील ". 4- भगतसिंग यांनी तुरूंगात असताना पुस्तक वाचावयास मिळावे यासाठी अन्नत्याग करून उपोषण केले होते. 5 - वाचन हा शब्द  कसा तयार झाला?   वचन- म्हणजे शपथ ; एखादे काम पूर्ण करण्यासाठी किंवा  त्या मार्गावर चालण्यासाठी केलेला निर्धार शपथ चा अर
ग्रंथालयात   आलेला   नवीन   ग्रंथसंग्रह मार्च २०१६ North Maharashtra University Publication, Dhule   Botany 214-Semester II Botany : Plant Anatomy Botany 121: Paper I Fungi, Linches and Plant Pathology - Sem. II Botany   Zoo - 121 Paper I Chordate - I Sem. II Zoology   Zoology - 122 - Paper - II Applied Zoo I Sem. II Chemistry - 121 - Physical and Inorganic Chemistry Sem. II Chemistry ग्रंथालयात   आलेला   नवीन   ग्रंथसंग्रह फेब्रुवारी २०१६ Fundamental of Botany F.Y.Bsc by Dhumal Fundamental of Botany F.Y.Bsc by More उपयोजित इतिहास   इतिहासाच्या शाखा