Posts

Showing posts from September, 2016

घरटे उडते वादळात

घरटे उडते वादळात  बिळा, वारूळात पाणी शिरते कोणती मुंगी ? कोणतं पाखरू ? ���� म्हणून आत्महत्या करते ? प्रतिकुल परिस्थितीत ही वाघ लाचारीने जगत नाही शिकार मिळाली नाही म्हणून कधीच अनूदान मागत नाही �� घरकुला साठी मुंगी करत नाही अर्ज स्वतःच उभारते वारूळ कोण देतो गृहकर्ज ?�� हात नाहीत सुगरणी ला फक्त चोच घेउन जगते स्वतःच विणते घरटे छान कोणतं पॅकेज मागते ?�� कुणीही नाही पाठी तरी तक्रार नाही ओठी निवेदन घेउन चिमणी फिरते का कोणत्या योजनेसाठी ? घरधन्याच्या संरक्षणाला धाऊन येतो कुत्रा लाईफ इन्शुरन्स काढला का ? अस विचारत नाही मित्रा �� राब राब राबून बैल कमाउन धन देतात सांगा बरं कुणाकडून ते निवृत्ती वेतन घेतात ?�� कष्टकर्याची  जात आपली आपणही हे शिकलं पाहिजे पिंपळाच्या रोपा सारखं पाषाणावर टिकलं पाहिजे�� कोण करतो सांगा त्यांना पुरस्काराने सन्मानित तरीही मोर फुलवतो पिसारा अन कोकिळ गाते मंजुळ गीत�� ��मधमाशीची दृष्टी ठेव फुलांची काही कमी नाही मधाच्या पोळ्यासाठी मित्रा कोणतीच रोजगार हमी नाही घाबरू नको कर्जाला भय, चिंता फासावर टांग जिव एवढा स्वस्त नाही साव

National Digital Library

Ministry of HAD under its National Mission on Education through Information & communication Technology (NMEICT) had setup National Digital Library. It's to provide a single window access with en learning facility to different users from primary to higher education. 40 types of Lear resources, 13,00000 items authored by 1 lakh authors in more than 70 language. To use this u are requested to advice to your the students to register themselves on the NDL portle at https://ndl.iitkgp.ac.in                    Amar  Dixit                     Solapur

Copyright is not a divine right: Delhi HC

Copyright is not a divine right: Delhi HC NEW DELHI: Observing that "copyright is not a divine right", the Delhi high court on Friday allowed Delhi University to issue photocopies of major textbooks published by leading publishers. The Justice held that the act of students getting books copied from DU's library or its authorised photocopy shop enjoys protection under Section 52 of the Copyright Act, which exempts education from copyright infringement. In a 94-page order, the court essentially concluded that if DU can photocopy content within its library to impart education to students, then similar protection is enjoyed by the contractor, Rameshwari Photocopy Service. The modest shop in North Campus was thrust at the heart of the case by international publishers who sued it for copyright infringement in 2012, resulting in Friday's landmark verdict on intellectual property rights. "Copyright, specially in literary works, is thus not an inevi

दिल्ली कॉपीराइट खटला

दिल्ली कॉपीराइट खटला शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित महत्त्वाची बौद्धिक संपदा म्हणजे कॉपीराइट. भारतासारख्या देशासाठी अजूनही १००% जनता सुशिक्षित असावी अशी इच्छा बाळगणे हे दिवास्वप्नासारखे आहे. शिक्षणाच्या रस्त्यात येणारे अनेक अडथळे दूर सारून शिक्षण तळागळापर्यंत पोचवणे ही आज भारताची प्राथमिक गरज आहे. या मार्गातील  एक अडसर म्हणजे शैक्षणिक पुस्तकांच्या किमती आणि त्यावरील कॉपीराइट. या संदर्भातील एक अत्यंत महत्त्वाचा खटला म्हणजे दिल्ली विद्यापीठावरील कॉपीराइट उल्लंघांनाचा खटला. या खटल्याकडे भारतचेच नव्हे तर सगळ्या जगाचे डोळे लागून राहिले होते. या खटल्याचा निकाल नुकताच लागला. त्याविषयी.. आटपाटनगरातील नव्वद टक्के जनता होती हाडकुळी आणि गरीब. जवळच एक धनिक शहर होते, समृद्धपूर. तिथली मात्र नव्वद टक्के जनता दूधतूप खाऊन गलेलठ्ठ झालेली! समृद्धपूरमधले बहुतेक लोक होते कापडाचे व्यापारी. ते कापडाचे सदरे बनवून विकत असत. जनता सगळी गलेलठ्ठ.. त्यामुळे सदरेही असत भल्या मोठय़ा मापाचे. समृद्धपूरमधल्या या व्यापाऱ्यांनी आपले सदरे आटपाटनगरातही विकायला सुरुवात केली. समृद्धपूरच्या लोकांच्या मापाने बेत