Posts
Showing posts from 2016
वाचन प्रेरणा दिवसासाठी घोषवाक्ये
- Get link
- X
- Other Apps
*वाचन प्रेरणा दिवसासाठी घोषवाक्ये* �� वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल �� जिथे जिथे दिसते पुस्तक, तिथे व्हावे नतमस्तक �� जिथे पुस्तकांचा साठा, समृद्धीचा नाही तोटा �� वाचन करता मिळते ज्ञान, उंचावते जीवनमान �� पुस्तकांशी करता मैत्री, ज्ञानाची मिळते खात्री �� वाचनाने समृद्ध होते मती, मिळते आमच्या विकासाला गती �� ग्रंथ हे आपले गुरु, वाचनासाठी हाती धरू �� वाचन करा वाचन करा, हाच खरा ज्ञानाचा झरा �� वाचनालयाला देऊ आकार, कलामांचे स्वप्न करू साकार �� एक एक वाचू पुस्तक, गर्वोन्नत होईल मस्तक �� वाचनसंस्कृती घरोघरी, तिथे फुले...
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या ८५ व्या जयंतीनिमित्त सर्व वाचकांना वाचन दिनाच्या शुभेच्छा
- Get link
- X
- Other Apps
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी ५० सुविचार
- Get link
- X
- Other Apps
1) जर भारताला २०२० मध्ये पूर्ण विकसित व्हायचं असेल तर भारताला तरुणांच्या खांदयावर आरूढ व्हावचं लागेल. 2) राष्ट्र हे कोणत्याही एका व्यक्तीपेक्षा व संस्थेपेक्षा मोठ आहे हा विचार सर्वांनीच करणं आणि त्याची जाणीव बाळगणं आवश्यक आहे. 3) आपला घाम विकसनशील भारताला विकसित भारतात बदलवून टाकील. 4) बदल हा दुरदृष्टी, नवप्रवर्तक मन आणि मार्गदर्शक उत्साह यांच्या परिणामातून होत असतो. 5) एखाद्या चांगल्या ग्रंथाच्या संपर्कात येणं आणि तो ग्रंथ हस्तगत करणं हे आयुष्यातलं नश्वर ऐश्वर्य असतं. 6) दररोज एक तास फक्त वाचनासाठी दया. काही वर्षांनी तुम्ही ज्ञानाचं केंद्र झालेलं असालं. 7) शिक्षक हे ज्ञानदानचं करत नाही, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देण्यासाठी त्यांच्यात महान स्वप्न आणि ध्येय जागवत असतो. 8) शिक्षकाची भूमिका म्हणीतल्या शिडीसारखी असते. प्रत्येक जण आयुष्यात वर चढून जाण्यासाठी शिडीचा उपयोग करतो; पण शिडी मात्र आपल्या जागीच स्थिर असते. 9) सम्राटापासून तळागाळातल्या सामान्य माणसापर्यंत सदाचारयुक्त आयुष्याचं संवर्धन हाच सर्वांचा पाया आहे. 10) आपण सर्वांनी पृथ्...
UGC-National Eligibility Test (NET) Examination - 22nd January 2017
- Get link
- X
- Other Apps
*UGC-National Eligibility Test (NET) Examination* _January 2017 for Junior Research Fellowship (JRF) & Eligibility for Assistant Professor_. *Important Dates:* _Online Application Form Submission-17th October 2016._ *Last date for Applying Online-16th November 2016* _Date of Examination-22nd January 2017._ *For more details:* http://cbsenet.nic.in/cms/public/home.aspx
घरटे उडते वादळात
- Get link
- X
- Other Apps
घरटे उडते वादळात बिळा, वारूळात पाणी शिरते कोणती मुंगी ? कोणतं पाखरू ? ���� म्हणून आत्महत्या करते ? प्रतिकुल परिस्थितीत ही वाघ लाचारीने जगत नाही शिकार मिळाली नाही म्हणून कधीच अनूदान मागत नाही �� घरकुला साठी मुंगी करत नाही अर्ज स्वतःच उभारते वारूळ कोण देतो गृहकर्ज ?�� हात नाहीत सुगरणी ला फक्त चोच घेउन जगते स्वतःच विणते घरटे छान कोणतं पॅकेज मागते ?�� कुणीही नाही पाठी तरी तक्रार नाही ओठी निवेदन घेउन चिमणी फिरते का कोणत्या योजनेसाठी ? घरधन्याच्या संरक्षणाला धाऊन येतो कुत्रा लाईफ इन्शुरन्स काढला का ? अस विचारत नाही मित्रा �� राब राब राबून बैल कमाउन धन देतात सांगा बरं कुणाकडून ते निवृत्ती वेतन घेतात ?�� कष्टकर्याची जात आपली आपणही हे शिकलं पाहिजे पिंपळाच्या रोपा सारखं पाषाणावर टिकलं पाहिजे�� कोण करतो सांगा त्यांना पुरस्काराने सन्मानित तरीही मोर फुलवतो पिसारा अन कोकिळ गाते मंजुळ गीत�� ��मधमाशीची दृष्टी ठेव फुलांची काही कमी नाही मधाच्या पोळ्यासाठी मित्रा कोणतीच रोजगार हमी नाही घाबरू नको कर्जाला भय, चिंता फासावर टांग जिव एवढा स्वस्त ...
National Digital Library
- Get link
- X
- Other Apps
Ministry of HAD under its National Mission on Education through Information & communication Technology (NMEICT) had setup National Digital Library. It's to provide a single window access with en learning facility to different users from primary to higher education. 40 types of Lear resources, 13,00000 items authored by 1 lakh authors in more than 70 language. To use this u are requested to advice to your the students to register themselves on the NDL portle at https://ndl.iitkgp.ac.in Amar Dixit Solapur
Copyright is not a divine right: Delhi HC
- Get link
- X
- Other Apps
Copyright is not a divine right: Delhi HC NEW DELHI: Observing that "copyright is not a divine right", the Delhi high court on Friday allowed Delhi University to issue photocopies of major textbooks published by leading publishers. The Justice held that the act of students getting books copied from DU's library or its authorised photocopy shop enjoys protection under Section 52 of the Copyright Act, which exempts education from copyright infringement. In a 94-page order, the court essentially concluded that if DU can photocopy content within its library to impart education to students, then similar protection is enjoyed by the contractor, Rameshwari Photocopy Service. The modest shop in North Campus was thrust at the heart of the case by international publishers who sued it for copyright infringement in 2012, resulting in Friday's landmark verdict on intellectual property rights. "Copyright, specially in literary works, is thus not an inevi...
दिल्ली कॉपीराइट खटला
- Get link
- X
- Other Apps
दिल्ली कॉपीराइट खटला शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित महत्त्वाची बौद्धिक संपदा म्हणजे कॉपीराइट. भारतासारख्या देशासाठी अजूनही १००% जनता सुशिक्षित असावी अशी इच्छा बाळगणे हे दिवास्वप्नासारखे आहे. शिक्षणाच्या रस्त्यात येणारे अनेक अडथळे दूर सारून शिक्षण तळागळापर्यंत पोचवणे ही आज भारताची प्राथमिक गरज आहे. या मार्गातील एक अडसर म्हणजे शैक्षणिक पुस्तकांच्या किमती आणि त्यावरील कॉपीराइट. या संदर्भातील एक अत्यंत महत्त्वाचा खटला म्हणजे दिल्ली विद्यापीठावरील कॉपीराइट उल्लंघांनाचा खटला. या खटल्याकडे भारतचेच नव्हे तर सगळ्या जगाचे डोळे लागून राहिले होते. या खटल्याचा निकाल नुकताच लागला. त्याविषयी.. आटपाटनगरातील नव्वद टक्के जनता होती हाडकुळी आणि गरीब. जवळच एक धनिक शहर होते, समृद्धपूर. तिथली मात्र नव्वद टक्के जनता दूधतूप खाऊन गलेलठ्ठ झालेली! समृद्धपूरमधले बहुतेक लोक होते कापडाचे व्यापारी. ते कापडाचे सदरे बनवून विकत असत. जनता सगळी गलेलठ्ठ.. त्यामुळे सदरेही असत भल्या मोठय़ा मापाचे. समृद्धपूरमधल्या या व्यापाऱ्यांनी आपले सदरे आटपाटनगरातही विकायला सुरुवात केली. समृद्धपूरच्या लोकांच्या मापाने ...
महसूल विभागांतर्गत तलाठी भरती २०१६
- Get link
- X
- Other Apps
महसूल विभागांतर्गत तलाठी भरती २०१६ १) उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदांच्या एकूण १४ जागा अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०१६ आहे. २) सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी व लिपिक पदांच्या २४ जागा अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०१६ आहे. ३) नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर 'तलाठी' पदांच्या ११ जागा अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०१६ आहे. ४) जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड = लिपिक - टंकलेखक पदाच्या ०७ जागा. फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक = १७ ऑगस्ट २०१६ ५) जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव = तलाठी = ५०, लिपिक टंकलेखक = ११, कनिष्ठ लिपिक = ४ फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक = २० ऑगस्ट २०१६ ६) जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली = तलाठी पद = ०७ फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक = १० ऑगस्ट २०१६ ७) बँक ऑफ बडोदा मध्ये 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या एकूण ४०० जागा अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०१६ आहे. ८) महावितरणमध्ये २५४२जागा. अर्ज करण्याची अंतिम मुदत ः २०ऑगस्ट, २०१६ ९) राज्यसभा संसद सचिवालय येथे १४३ जागा. अर्ज करण्याची अंतिम दि. - २९ आॅ...
Article on Dr. S.R. Ranganathan - Father of Library Science
- Get link
- X
- Other Apps
राज्य मंत्रिमंडळ
- Get link
- X
- Other Apps
राज्य मंत्रिमंडळ 1) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - सामान्य प्रशासन, नगरविकास, गृह, विधी व न्याय, बंदरे, माहिती व जनसंपर्क कॉबिनेट मंत्री 2) चंद्रकांत पाटील - महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) 3) सुधीर मुनगंटीवार - अर्थ व नियोजन, वने 4) विनोद तावडे - शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, मराठी भाषा व सांस्कृतिक कार्य, अल्पसंख्याक विकास, वक्फ 5) प्रकाश मेहता - गृहनिर्माण 6) पंकजा मुंडे - ग्रामविकास, महिला व बाल विकास 7) विष्णू सावरा - आदिवासी विकास 8) गिरीश बापट - अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन, संसदीय कार्य 9) गिरीश महाजन - जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण 10) दिवाकर रावते - परिवहन, खार जमीन विकास 11) सुभाष देसाई - उद्योग, खनिकर्म 12) पांडुरंग फुंडकर - कृषी 13) रामदास कदम - पर्यावरण 14) एकनाथ शिंदे - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रमासह) 15) चंद्रशेखर बावनकुळे - उर्जा, नवीन व नवीकरणीय उर्जा, उत्पादनशुल्क 16) बबनराव लोणीकर - पाणीपुरवठा व स्वच्छता 17) दीपक सावंत - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण 18) राजकुम...
महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्याची नावे
- Get link
- X
- Other Apps
एक गंमतीशीर Trick एका वाक्यात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्याची नावे... अग कमल उठ पाय धु , रस ,भजॆ ,चहा बनव. अ:- अकोला, अमरावती,औरंगाबाद,अहमदनगर ग:-गङचिरोलि, गोंदिया क:- कोल्हापूर म:- मुंबई ल:- लातूर उ:- उस्मानाबाद ठ:- ठाणे प:- पालघर, पुणे, परभणी य:- यवतमाळ धु :- धुळे र:- रायगड, रत्नागिरी स:- सांगलि, सातारा, सोलापूर, सिंधुदूर्ग भ:- भंङारा ज:- जळगाव, जालना च:- चंद्रपूर ह:- हिंगोली ब:- बिड, बुलढाणा न:- नांदेड, नागपूर, नाशिक,नंदुरबाद व:- वर्धा, वाशिम आवडल्यास नक्की फोर्वड करा.
IBPS Recruitment 2016
- Get link
- X
- Other Apps
IBPS Recruitment 2016 Institute of Banking Personnel Selection (IBPS) invites Online Application for CWE PO/MT-VI for the post of 8822 Probationary Officer/ Management Trainee in Nationalized Banks and Any other bank or financial institution. Common Written Examination will be conducted online by the Institute of Banking Personnel Selection (IBPS) tentatively in October / November 2016. Apply Online before 13 August 2016. Participating Organisations : Allahabad Bank, Canara Bank, Indian Bank, Syndicate Bank, Andhra Bank, Central Bank of India, Indian Overseas Bank, UCO Bank, Bank of Baroda, Corporation Bank, Oriental Bank of Commerce, Union Bank of India, Bank of India, Dena Bank, Punjab National Bank, United Bank of India, Bank of Maharashtra, ECGC, Punjab & Sind Bank, Vijaya Bank, Bharatiya Mahila Bank, IDBI Bank Any other bank or financial institution. Job Location...
अनमोल वचन
- Get link
- X
- Other Apps
*अनमोल वचन:-* *-----------------------------------* ��बारिश के दौरान सारे पक्षी आश्रय की तलाश करते हैं लेकिन बाज़ बादलों के ऊपर उडकर बारिश को ही अवॉयड कर देते है। समस्याए कॉमन हैं, लेकिन आपका एटीट्यूड इसमें डिफरेंस पैदा करता है। *-अब्दुल कलाम* ���आपको अपने भीतर से ही विकास करना होता है। कोई आपको सिखा नहीं सकता, कोई आपको आध्यात्मिक नहीं बना सकता आपको सिखाने वाला और कोई नहीं, सिर्फ आपकी आत्मा ही है। *-स्वामी विवेकानंद* ��आत्मविश्वास और कड़ी मेहनत, असफलता नामक बीमारी को मारने के लिए सबसे बढ़िया दवाई है। ये आपको एक सफल व्यक्ति बनाती है। *-अब्दु...
नामदेव ढसाळ यांची कविता
- Get link
- X
- Other Apps
नामदेव ढसाळ यांची कविता... बोटाला सुई टोचली जिव किती कळवळतो, सूरे तलवारी खसाखस भोकसतात कस वाटत असेल..? साधा चटका बसला मानुस किती घाबरतो, साले जिवंत जाळून मारतात कस वाटत असेल..? साधा पदर ढळला तर बाई किती शरमते, साले नग्न दिंड काड़तात रे कस वाटत असेल..?? किती यातना,किती अपमान,किती वेदना,कस सोसत असेल..? आमची हर एक पीढ़ी यांच्या अत्याचारी बलात्कारात कुथत आली, परिवर्तनाच्या लढाईवर प्रतिगाम्यांचि औलाद निर्दयीपने मुतत आली...! किती काळ हे असंच चालायच,किती काळ हे सार नीमूट झेलायच्... आता ठरवलय... ठेवलेल हत्यार खोलायच माणसातल जनावर आरपार सोलायच ... करायची आहेत माणस आतून बाहेरून शुद्ध आणि जागवायचाय प्रत्येक मनात एक बुद्ध...
एका बेकार माणसाने मायक्रोसॉफ्ट
- Get link
- X
- Other Apps
एका बेकार माणसाने मायक्रोसॉफ्ट कडे सफाई कामगार या पदासाठी अर्ज केला होता. एच आर मॅनेजर ने इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्याची ट्रायल घेतली आणि त्याला पास केले. मॅनेजर म्हणाले "तू स्विपर म्हणून सिलेक्त झालास. तुझा इमेल आयडी दे मी त्यावर तुझे नियुक्ती पत्र पाठवतो" हे ऐकून उमेदवार म्हणाला, "साहेब मी एक सफाई कामगार आहे माझ्याकडे इमेल आयडी नाही आणि कॉम्पुटर पण नाही" "अरेरे... तुझा इमेल ऍड्रेस नाही याचा आमच्याकडे अर्थ असा होतो की तू अस्तित्वातच नाहीस. त्यामुळे मग तुला ही नोकरी मिळणार नाही" त्यानंतर तो बेकार माणूस निराश होऊन निघून गेला. खिशात फक्त १० डॉलर शिल्लक होते. त्याला काय करायचे सुचेना. मग त्याला एक युक्ती सुचली. त्याने शेतकऱ्याकडे जाऊन एक क्रेट टोमॅटो विकत घेतले. नंतर दारोदार जाऊन त्याने ते सर्व टोमॅटो विकले. त्याच्यातून त्याला भरपूर नफा झाला. फक्त दोन तासांत त्याचे पैसे दुप्पट झाले. आता त्याला पैसे कमावण्याचा मार्ग मिळाला होता. टोमॅटो सोबत तो आता इतर भाज्या आणि फळेही विकू लागला. असे करून थोड्याच दिवसांत त्याच्याकडे खूप पैसे जमा झाले. त्याला काम रोज सकाळी लवक...
विनामूल्य पुस्तके Download
- Get link
- X
- Other Apps
पुस्तके वाचने ही उत्तम सवय आहे. पण धकाधकी च्या जिवनात वाचन कमी होते. तर मग आपल्यासाठी कंप्युटर वर पुस्तक वाचने हा एक पर्याय असतो. कारण कंप्युटर आता आवश्यक झाले आहे. ते बहुतेकांनजवळ असते. म्हणूनच मी आपल्या साठी १० मोफ़त जागांची माहिती आणली आहे जेथून आपण विनामूल्य पुस्तके download करु शकता. १. http://www.gutenberg.org आपण येथून फ़ार छान पुस्तके काढू शकता. २. http://www.freebookspot.in/ या जागेवर 72 Gb चे ५००० पुस्तके आहेत. ३. http://www.free-ebooks.net/ येथून तुम्ही पुस्तके घेवू व देवू पण शकता. ४. http://manybooks.net/ फ़ार छान जागा आहे. ५. http://www.getfreeebooks.com/ येथे एका कळीवर ( click ) पुस्तके मिळवू शकता. ६ http://freecomputerbooks.com/ संगणकावरील पुस्तके येथे मिळतील. ७. http://www.freetechbooks.com/ तंत्रज्ञानावरील पुस्तके येथे मिळतील. ८. http://www.scribd.com/ पुस्तके आपण येथे प्रकाशित सुध्दा करु शकता. ९. http://www.globusz.com/ नवीन लेखकांना येथे संधी मिलते. १०. http://www.onlinefreeebooks.net/ येथे १५ भा...
तयारी एन.डी.ए ची
- Get link
- X
- Other Apps
तयारी एन.डी.ए ची How to join NDA (National Defence Academy) तयारी एन.डी.ए ची…!!! (ही माहिती जास्तीत जास्त मराठी विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा. जेणेकरून महाराष्ट्रातील अधिकाधिक तरुणांना लष्करात अधिकारी होण्याबद्दल माहिती मिळेल.) देशासाठी काहीही करण्यासाठी आजची तरुण पिढी तयार आहे. देशाच्या संरक्षणासाठी आणि सन्मानासाठी काहीतरी करुन दाखवण्याची उर्मी या तरुणांमध्ये असते. मग देशाचे संरक्षण करण्याबरोबरच एक अत्युच्च प्रतीची जीवनशैली जगण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे भारतीय सैन्यदलांत म्हणजेच लष्कर, नौदल किंवा हवाई दलात अधिकारी होणे…!!! आज संपूर्ण भारतातील लाखो तरुण भारतीय सैन्यदलांत अधिकारी होण्याचं स्वप्नं उराशी बाळगून असतात. आणि संपूर्ण देशही सर्व प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये आपल्या सं...
मोफत - मराठी पुस्तकं वाचा http://www.esahity.com
- Get link
- X
- Other Apps
मोफत - मराठी पुस्तकं वाचा http://www.esahity.com या वेबसाईटवर कुठेही बिनधास्त क्लिक करा. मोकळ्या मनाने फ़ेरफ़टका मारा. अगदी एखाद्या मंदिरात फ़िरता तसे. किंवा बागेत. स्वतःच्या घरात. सगळं फ़्री आणि ईझी. बेसुमार मराठी पुस्तकं वाचा. All Free Marathi books उत्तम दर्जेदार पुस्तकं. कोणताही विषय घ्या. कितीही वाचा. कुठेही पैशाची मागणी नाही. जाहिराती नाहीत. भलत्यासलत्या हायटेक लिंक्स नाहीत, व्हायरस नाही. ब्रेक्स नाहीत. तुम्ही जर खरे मराठी वाचनाचे भक्त असाल तर याहून मोठा सुखाचा खजिना तुम्हाला इतक्या सहजपणे कुठेही मिळणार नाही. इथे फ़िरा. बघा. बागडा. क्लिक करा. वाचा. डाऊनलोड करा. फ़्री मनाने, मनसोक्त. आत्मविश्वासाने. मराठी पुस्तक प्रेमिकांसाठी आहे हे.
Vacancies
- Get link
- X
- Other Apps
*मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कम्प्युटर ऑपरेटर नि क्लर्क पदांची भरती.* http://bit.ly/1tosUxg 〰〰〰〰〰〰〰 *ठाणे महानगर पालिका 231 विविध पदांची भरती.* http://bit.ly/1POQnkQ 〰〰〰〰〰〰〰 *भारत कोकिंग कोल लि. मध्ये 721 पदांची भरती.* http://bit.ly/22XZqC4 〰〰〰〰〰〰〰 *वेस्टर्न कोल फिल्ड्स लि. नागपूर 52 जागा.* http://bit.ly/1XL6Zgb 〰〰〰〰〰〰〰 ...