23 एप्रिल.... जागतिक पुस्तक दिन...

23 एप्रिल....

जागतिक पुस्तक दिन...
पुस्तकाचे महत्त्व सांगणारी काही वाक्ये...
��शिक्षणाने माणूस सुशिक्षित होतो, तर वाचनाने सुसंस्कृत.
��ग्रंथ हे आयुष्यातील खरे सोबती होत.
��माणसाला सुसंस्कृत, बहुश्रुत करण्यात पुस्तकांचा खूप उपयोग होतो.
��माणूस माणसाचा वैरी होऊ शकतो, पण पुस्तके मात्र अखंड मैत्रीच करतात.
��समाजशिक्षणाचा पाया म्हणजे ग्रंथालय होय.
��पुस्तकांची मैत्री म्हणजे विचारांची आराधना.
��वाचनामुळे शरीराला व मनाला आलेला शीण जातो.
��सुसंस्कृतपणाचा वारसा ग्रंथालयाकडून समाजाला मिळत असतो.
��ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुचे हाती,
ग्रंथ उजळती अज्ञानाच्या, अंधाराच्या रात्री.
��When you read a book, recommend it to your friends.
��जगाची ओळख आणि बहुश्रुतपणा हाच वाचनाचा खरा उद्देश.
��आयुष्याचं सोनं करण्याचं सामर्थ्य पुस्तकात आहे.
����������������
पुस्तकातील ज्ञान ही अशी शिदोरी आहे, जी जीवन जगताना उपयोगी पडते.
����������������
����������������

Comments

Popular posts from this blog

संशोधक व त्यांनी लावलेले शोध

वाचनामुळे माणूस कसा घडतो याचं सर्वोत्तम

घरटे उडते वादळात